कंधार :- हनमंत मुसळे
येथील अभिवक्ता संघाच्या बैठकीनुसार दि. 4 जानेवारी 2021 रोजी अँड. किशोर क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली या बैठकीला नुतन कार्यकारणीच्या निवडी संदर्भात सर्व सभासदाच्या समावेत कार्यकारणीची चर्चा करण्यात आली.
यावेळी या संघाचे विद्यमान अध्यक्ष अध्यक्ष अँड. किशोर क्षीरसागर यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली तर सचिवपदी तरुण तडफदार उमेदवार म्हणुन अँड. सुधाकर संभाजीराव मुसळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी कंधार तालुका अभिवक्ता संघाच्या वकील मंडळीनी त्याचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन यथोचीत सत्कार कंधार न्यायालयातील अभिवक्ता संघाच्या कार्यालयात करण्यात आली.
यावेळी या संघाचे उपाध्यक्षअँड. कलीम अन्सारी, सहसचिव अँड. जे.एस.देऊळगावकर, कोषाध्यक्ष अँड. एस.एल.लुंगारे, महिला प्रतिनिधी म्हणुन अँड. मयुरी संतोष पदमवार, प्रसिध्दी प्रमुख अँड. रविंद्र डी. कांबळे, तर ग्रंथालय प्रमुख म्हणून अँड. जी.पी. गवाळे व सदस्यपदी अँड. व्हि.व्हि. आलाबादे, अँड. बी.एच. पुलकुंडवार, अँड. एस.जी. पुराणिक, अँड. एस.व्हि.सोनकांबळे, अँड. एस.एम. फुके, अँड. टि.एन.शिंदे , अँड. एस.आय.खाँन, अँड. एस.व्हि.भोसीकर, अँड.डि.एस. बस्वदे, अँड. बी.टी. राठोड, अँड.जी.व्हि. लोहाळे, अँड. के.एस. बेग, अँड. एस.जी. मोरे, अँड. एस.एम. लाठकर आदिची निवड करण्यात आली.
या निवडीबदल महाराष्ट्र मराठी पञकार संघ कंधारचे ता. अध्यक्ष मिर्झा जमीर बेग व सचिव दिगबंर वाघमारे, उपाध्यक्ष एस.पी.केंद्रे व सदस्य प्रा. सुभाष वाघमारे, प्रा. भागवत गोरे, डाँ. दिनकर जायभाये, शिवाजी गुरसुडकर, माधव भालेराव, मयुर कांबळे, मिर्झा जमील बेग, मनोज गाजरे, अशोक गुट्टे, दत्ता पा. केंद्रे , संभाजी मंगनाळे, विपुल बोमनाळीकर, सचिन मोरे , बि.एस,मुंडे, हाणमंत मुसळे, जयराम मोरे आदिनी शुभेच्छा दिल्या आहेत.