कंधार ; प्रतिनिधी
श्री शिवाजी लॉ कॉलेज कंधार येथे राजमाता,राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दि.१२ जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.धर्मापुरीकर,पर्यवेक्षक प्रा.कच्छवे व्हि.पी.,प्रा.रणेर आय.के.,प्रा.सुभाष वाघमारे,मधुकर धोंडगे,कटकमवार, विंक्की यन्नावार आदीची उपस्थिती होती.