छायाचित्रकार विनोद महाबळे यांना अपघात झाल्याने लोहा येथे संजय भोसीकर यांनी निवासस्थनी घेतली भेट

कंधार ; प्रतिनिधी

सुप्रसिद्ध छायाचित्रकार विनोद महाबळे यांना अपघाता मधे पायाला
फ्रैक्चर झाल्या मुळे त्यांच्या प्रकर्ति ची लोहा येथे निवासस्थानी आज दि.16 जानेवारी रोजी जिल्हा कांग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर व समाजीक कार्यकर्त्या तथा माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी भेट देवून प्रकृतीची विचारपुस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *