काँग्रेस पक्षाचा उस्मानगर ग्रामपंचायतीवर झेंडा

कंधार ;प्रतिनिधी


कॉग्रेस पक्षाचे दोन शिलेदार पंचायत समिती सभापती प्रतिनिधी तथा भावी सरपंच दत्ता पा घोरबांड, Kamlakar Shinde Patil (भावी सरपंच) यांच व पॅनल प्रमुखासह नवनिर्वाचित सदस्याचे काँग्रेस तालुका अध्यक्ष बालाजी पा पांडागळे, देवराव पांडागळे व सतीश देवकत्ते यांच्या उपस्थितीत अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *