आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते प्रजासत्ताक पार्टी चे संस्थापक सुरेश दादा गायकवाड यांची कंधार येथे भेट

कंधार ; प्रतिनिधी

बहुजनांचा बुलंद आवाज आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते प्रजासत्ताक पार्टी चे संस्थापक आदरणीय सुरेश दादा गायकवाड यांनी कंधार येथे धावती भेट दिली चळवळीत कार्यकर्त्या सोबत चर्चा केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामचंद्र येईलवाड, ऍड. दिगंबर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल गायकवाड, अंकुश येईलवाड सह आदी कार्यक्रते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *