बेरळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याचे जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते अनावरण

नांदेड ; प्रतिनिधी

भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते दि.27 जानेवारी रोजी बेरळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पाटील पवार, भाजपाचे युवा तालुकाध्यक्ष बंडु पाटील वडजे, ग्राम पंचायत सदस्य भारत पाटील कदम, उपसरपंच भानुदास पाटील पवार , प्रभाकर पाटील कदम, बाळु पवार ,सविता सातेगावे, अर्चना सुर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *