माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या हस्ते भोजूचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढल्याबद्दल सतीश देवकते यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

तालुक्यातील प्रथम बिनविरोध ग्रामपंचायत जाहीर करुन सुमारे 35 वर्षाची बिनविरोध सरपंच निवडीची प्रथा नुतन सरपंच सतिश देवकत्ते यांनी पुढे ही परंपरा चालूच ठेवल्या बद्दल आज दि.31 रोजी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी कंधार येथिल त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी गावाच्या विकासा बाबत चर्चा करुन मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा सल्ला यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी दिला. यावेळी जि.प.सदस्य विजय पाटील धोंडगे ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांची उपस्तिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *