कंधार ; प्रतिनिधी
वीरशैव-लिंगायत रधय सम्राट लिंगायत ओ.बी.सी.आरक्षणाचे प्रणेते, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरजी धोंडे यांच्या 54 व्या वाढदिवसा निमित अभिष्टचितन सोहळा व्यकटेश गार्डन लोहा येथे दि.2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न होणार असून राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष माजी पालक मंत्री नांदेड
डाँ.डी.पी.सावंत,तर प्रमुख पाहुणे
मा.आ.रत्नाकर गुट्टे,गंगाखेड,
(रासप-शिवा संघटनेच्या युतीचे आमदार),अनिल मोरे(सिने अभिनेता तथा माजी सनदी अधिकारी),माधवराव पांडागळे
(माजी सभापति,पंचायत समिती कंधार), हरिहरराव भोसीकर
(जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड),गजानन सावकार सूर्यवंशी*
(नगराध्यक्ष, नगर पालिका लोहा) वैजनाथ अण्णा तोनसुरे
(महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष-शिवा संघटना),विठ्ठलराव ताकबिडे(राज्य सरचिटनिस शिवा कर्मचारी महासंघ)
,संजय कोठाळे(मराठवाडा प्रमुख शिवा कर्मचारी महासंघ),इंजि.अनिल माळगे(जिल्हा संपर्क प्रमुख ,शिवा संघटना,नांदेड), बाळासाहेब जाधव (संस्थापक अध्यक्ष धर्मविर शेतकरी संघटना)इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
तरी या अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवा संघटनेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते , प्रा.मनोहरजी धोंडे सरांचे मित्रपरिवार, वीरशैव लिंगायत समाज बांधव व बहुजन समाज बांधवांनी मोठया सांखेनि उपस्थित राहावे असे आवाहन
मनोज शेलगावकर,हनमंत लांडगे, शंकर नलबले,गणेश घोडके, एनेश्वर (माउली) मानसपुरे ,शुभम घोड़के,सूर्यकांत आनेराव, नवनाथ दगड़गावे, साधु पाटील वडजे, माधव दगड़गावे, संदीप पाटिल घोरबांड, प्रल्हाद पाटील घोरबांड,बंडु चपटे साहेबराव राशिवंत,पमा सावकार मोरलवार, बलाजी एकलारे, ओम भालके इत्यादींनी केले आहे.
वाढदिवसा निमित राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन
शेवड़ी बा येथे खुल्या हॉलिबॉल बॉल स्पर्धाचे आयोजन
दि.1फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षी प्रमाणे खुल्या हॉलिबॉल स्पर्धाचे आयोजन आश्रम शाळा शेवड़ी (बा) येथे केले असून या सामन्यासाठी विविध ठीकाणच्या 25 टीम खेळणार आहेत .
या स्पर्धेचे उदघाटन प्रा.मनोहरजी धोंडे यांचे हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून
वैजनाथ अण्णा तोनसुरे(राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना),महादेव मांजरमकर(पोलिस निरीक्षक सोनखेड़),बाळासाहेब जाधव
(संस्थापक अध्यक्ष धर्मवीर शेतकरी संघटना),आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच दरम्यान प्रा.मनोहर धोंडे यांच्या जन्मगाव शेवड़ी (बा) येथे 1 फेबुरवारीला रात्री 10 ते 12 दरम्यान अभीष्ट चिंतन सोहळा व फटाक्यांची आतिशबाजीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.1 फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षी प्रमाणे शेवडी (बा) येथे मुळ जन्मगावी गावक-यांच्या वतिने आदरणीय सरांचा वाढदिवस रात्री 10.00 ते 12.00 या वेळेत साजरा होणार आहे,
या प्रसंगी मान्यवारांचे मनोगत , गांवकार्यांच्या वतीने सत्कार सोहळा व तदनंतर फटाक्यांची आतिशबाजी करत केक कापुन वाढदिवस साजरा होणार आहे.
** दि. 2 फेब्रुवारी ला राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन*
महाराष्ट्र राज्यात ठीक ठिकाणी आदरणीय प्रा.मनोहरजी धोंडे सरांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात । व गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
दि.3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन..
प्रतीवर्षी प्रमाणे सरांची कर्मभूमि असलेल्या औरंगाबाद येथील निवास स्थानी दि 3 फेबुरवारी रोजी सायंकाळी 7 वाजता रो हॉउस नंबर.सी. 5 , खिवंसरा फोर्ट ,गारखेडा ,परिसर , औरंगाबाद येथे अभिष्ठचितन सोहळ्याचे आयोजन केले आहे .
या सोहळयाचे अध्यक्ष म्हणूनअभयराव कल्लावार
(राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना)
हे राहणार असुंन प्रमुख पाहुणे म्हणुन राजेन्द्र जंजाळ
(उप महापोर औरंगाबाद.),अशोक फुलशंकर,(जिल्हा संपर्क प्रमुख, शिवा संघटना),अशोक बसापुरे (जिल्हा अध्यक्ष ,शिवा संघटना औरंगाबाद )
व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातील शिवा संघटनेचे पदाधिकारि व कार्यकर्ते यांनी दि 2 फेब्रुवारी रोजी प्रा, मनोहर धोंडे
यांच्या वाढदिवस जलोशात साजरा करण्याचे आवाहन मनीष पंधाडे, बुलढाणा(महाराष्ट्र ,अध्यक्ष, शिवा, सोशल मीडिया ),शिवा बिराजदार ,ठाणे(ठाणे जिल्हाध्यक्ष, शिवा संघटना ,तथा राज्य सहकारी, शिवा सोशल मीडिया) यांच्या वतिने करण्यात आले आहे.