पत्रकार श्रीराम फाजगे व कॅशियर संभाजीराव चोपने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

अहमदपूर – प्रतिनिधी

आयुष्यमान योगा ग्रुप महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक शैक्षणिक , स्वच्छता, आरोग्य, आदि क्षेत्रात , सक्रिय आसते.
तसेच ग्रुपमधील सर्व बांधवांचा ग्रुपच्या वतीने वाढदिवस साजरा केला जातो. आज पत्रकार श्रीराम फाजगे,व कॅशियर संभाजी चोपणे यांचा वाढदिवस अहमदपूर- चाकुर विधानसभचे
विद्यमान आमदार मा. बाबासाहेब पाटील , हेंगणे तात्या यांच्या हस्ते आज महात्मा गांधी महाविद्यालय च्या मैदानावर साजरा करण्यात आला. या ग्रुपचे मेंबर अतिशय आनंदी उत्साहात सहभागी होते.

डॉ.अम्रत चिंवडे साहेब, नामदेव बरुरे सर, पवन सेठ, गजानन भाऊ गुरनाळे, अमोल चामे साहेब मॅनेजर महेश बॅंक, वलसे सर, संतोष गिरी सर, राजुभाऊ, संतोष पाटील,म दराडे सर, डॉ.स्वामी साहेब, डॉ. वैभव रेड्डी सर ,अमोलमोरे, सर, गुरमे साहेब , पाटील साहेब,कापडे साहेब, मरेवाड सर, तोकलेसर , जाधव साहेब, सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *