कंधार येथे शोभायात्रा संपन्न ;

कंधार :-प्रतिनिधी
श्री रामजन्मभूमी आयोध्या हेथील श्री राम मंदीर निधी समर्पण अभियानास कंधार येथे सुरवात करण्यात आली त्या निमित्त कंधार शहरात दि १ फेब्रुवारी रोजी साधु, संत, महंत यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली .

अयोध्या हेथील प्रस्थावीत श्री रामा च्या जन्मभूमी स्थित भव्य अश्या राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यआले देशभर मोठया प्रमाणात या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत ,कंधार शहरात हि श्री राम मंदिर निधी समर्पण अभियानाची सुरुवात झाली आहे त्या निमित्त कंधार शहरात भव्य आशा शोभायात्रा काढण्यात आली, या शोभायात्रेत मुखेड येथील गणाचार्य मठाचे मठाधिपती परम पूजनीय श्री ष. ब्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी ,श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज चे मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज, बोरगाव दत्त सस्थान चे मठाधिपती श्री गुरू दत्त गिरी आनंद गिरी महाराज,ह भ प रमेश महाराज बुचाले ,तालुका संघचालक दिनेश व्यास,यांची उपस्थिती यांची उपस्थिती या शोभायात्रेत होती,ही शोभायात्रा सोमवार दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता माईचे मंदिर ,साठे नगर येथून निघून शहरातील मुख्य रस्त्याने हि शोभायात्रा विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री संत नामदेव महाराज मंगलकार्यलयात समारोप होणार झाला या वेळी या शोभायात्रेचे स्वागत नागरिकांनी केले, तालुक्यातील साधु, संत,म्हणत यांची उपस्थिती राहणार आहे ,या शोभायात्रेत भाजपचे जिल्हासरचिटनिस,जि प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, प स सदस्य सत्यनारायण मानसपूरे,प्रदेश चटणीस देविदास राठोड,भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड,माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार, माजी नगरसेवक तथा शिवसेना विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,विश्वहिंदु परिषद जिल्हा मंत्री शशिकांत पाटील,धर्माचर्य प्रमुख गंगाधर पाटील, मधुकर डांगे,माजी नगरसेवक विक्रम मंगनाळे,सुरेखा वडवळकर,सुनंदा वंजे ,वंदना डुमने,सपना यन्नावार,अड सेन्हा देशपांडे,कल्पना गित्ते आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

अड गंगाप्रसाद गोविंदराव यन्नावार ,निलेश मनोजसिंह गौर,कृष्णा बनसोडे,केदार महाराज,सुमित रत्नपारखे,अड अनिल डांगे,अड अभय देशपांडे,गणेश,केदार महाराज,ईरांना पाटील भागांनगरे,अड सागर डोंगरजकर,प्रवीण बनसोडे,शेखर वडजकर, केदार मुत्तेपवार,किशन कळणे,पंडित ढगे,व्यंकटेश पेटकर,शंतनू कैलासे,राजेश श्रीमंगले,शुभम संगनवार माधव निकम,सुमित गोरे,रमण आवाळे,बालाजी निकम,विक्रम गौर,अनिल श्रीमंगले,शिवाजी श्रीमंगले,गणेश उगले,रामदास बाबळे,रोहित पवार,शिवराज निलावाड, बद्रीनाथ बोरकर ,प्रणव पापीनवार ,भागवत भिकणे, नितीश मोरे, प्रशांत घाटे, महेश मोरे, बालाजी तोटावाड, अमित सालमोटे ,मयूर पाठक ,संदीप व्यास,मयूर लाटकर, पंडित ढगे ,शिवा सावरकर ,रामेश्वर बनसोडे ,बाळू निलावाड ,अजय मोरे ,श्याम बनसोडे, तारकेश तपासे, गणेश ठाकूर ,केदार मुत्तेपवार,ओम बोंबले ,मनोज गांजरे, चेतन केंद्रे विनोद तोरणे ,विजय मोरे ,अजय मोरे ,मनोज कांबळे ,ऋषिकेश राजकौर ,अजय कांबळे, सागर येईलवाड ,नामदेव बनसोडे ,शिवम महाजन ,गणेश उगले सोनू श्रीमंगले, दत्ता अरगुलवाड,तेजराज भालेराव,सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *