देशाची 17 वर्ष सेवा करुन बाबुळगाव या मायभुमीत परत आल्या बद्दल सैनिक माधवराव गित्ते यांचा गावकऱ्यांच्या वतीने स्वागत..

कंधार ;प्रतिनिधी

देशाची 17 वर्षे सेवा करून माधराव गीते आपल्या माय भूमी मध्ये परत आले असता त्यांचा बाबुळगाव गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.गावकऱ्यांच्या वतिने जंगी स्वागत करण्यात आले.

या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी चुकलवाड माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष, प्रमुख पाहुणे उदगीर चे माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव केंद्रे, पंचायत समितीचे सदस्य नांदेड जिल्हा वंचित जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले ,छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर जाधव,तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,पंचायत समिती विस्तार अधिकारी तिरुपती गुट्टे, महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे,माजी.जि.प.सदस्य संजय भोसीकर ,माजी सैनिक संघटने चे तालुका सचिव पोचीराम वाघमारे, जिल्हा सचिव आनंद नवघरे, कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, संघटक बापूराव कल्याणकर ,माजी सैनिक तेलंग , परशुराम मोरे ,जोंधळे , माजी सैनिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अजिज शेख, गोविंद जायभाये, उमाजी पंदलवाड, हनुमंत केंद्रे,

यासह बाबुळगाव येथिल प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *