हणेगावात अखंड शिवनाम सप्ताह प्रारंभ

नांदेड ; प्रतिनिधी


येथे श्री शभ्र 108 शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे पट्टाभिषेक (वर्धनती) महोत्सव 22वा प्रारंभ मंगळवार दिनांक 9 रोजी सुरुवात झाली आहे.


हाणेगाव येथील सिद्धेश्वर मंदिर येथे या अखंड शिवनाम सप्ताह (पुष्प 30वे) प्रारंभ करण्यात आले असून. श्री शंकर लिंग शिवाचार्य महाराज 108 यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत हणेगावचे माजी सरपंच प्रशांत देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब देशमुख ,अडत व्यापारी विठ्ठल सावकार पोकलवार, विश्वनाथ चेल्वे , जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी दिलीप बंदखडके (पाटील), योगेश देशमुख, शिवराज गोडमपळे, राजू अप्पा म्हैसूरे, महालिंग स्वतकर, कोंडीबा शेरीकार ,प्रल्हाद नाईकवाडे भालके सावकार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *