खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दिल्ली येथिल घराची वास्तुशांती पुजा करुन गृहप्रवेश

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दिल्ली येथील नवीन वास्तु मध्ये आज दि.12 फेब्रुवारी रोजी सत्यनारायणाची पूजा करून गृह प्रवेश करण्यात आला.

यावेळी फ्लॅट क्रमांक701 गंगा अपार्टमेंट विश्वांभरदास मार्ग, नवी दिल्ली या वास्तूच्या गृह प्रवेश नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व त्यांच्या अर्धांगिनी सौ. प्रतिभाताई चिखलीकर, सुकन्या तथा महिला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर, चिरंजीव सुप्रसिद्ध डाॅक्टर प्रमोद चिखलीकर ,संजय घोडजकर,क्रष्णा पापीनवार, दत्ता वाले,पत्रकार, मीत्रमंडळीची यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *