कंधार ; प्रतिनिधी
मौजे घोडज ता. कंधार येथे रमाई गॅस सर्व्हिस अंतर्गत
प्रधानमंत्री एल पी जी पंचायत व सुरक्षा शिबीर कार्यक्रम आज दि.१३ रोजी घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
म्हणून गायकवाड टि. के.होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षा उपसरपंच घोडज सौ. महानंदा आत्माराम लाडेकर तर
प्रमूख पाहूणे म्हणून सौ. ऊर्मिला चोंडे, व माजी सरपंच विद्यमान सदस्य सौ. मीना लाडेकर, व श्रीमती शोभाताई कांबळे ग्रामपंचायत कार्यालय घोडज आदी उपस्थित होते.