मिरवणूक काढूण कंधार तालुक्यातील मोहीजा परांडा ग्रामपंचायत सरपंच रतनबाई गायकवाड व उपसरपंच तानाजी मनोहर पाटील वळसंगे यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील मोहीजा परांडा ग्रामपंचायत सरपंच पदी रतनबाई गायकवाड व उपसरपंच तानाजी मनोहर पाटील वळसंगे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सरपंच उपसरपंच निवड प्रक्रीयेत निवडणूक अधिकारी म्हणून राऊत साहेब यांनी काम पाहिले, ग्रामसेवक श्रत्रिय साहेब, तलाठी दूधाटे साहेब, नारायण किशनराव वळसंगे, माजी सरपंच यांच्या खंबीर नेतृत्व खाली ही धनशक्ती विरुद जनशक्ती अशी निवडणूक पार पडली यात जनशक्ती चा विजय झाला .

9 सदस्याची ही निवडणूक त्यात 7 उमेदवार हे शेतकरी शेतमजूर पॅनेलचे प्रचंड मतांनी म्हणजे 85 मताधिक्यानी विजयी झाले .सर्वात उच्यशितीत एम .ए. डी एड सौ महानंदा नागनाथ मोहजकर या 116 मतांनी विजयी झाल्या होत्या.. यावेळी गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते. रंजना रजीव कदम, सूकमल बाई संजय परां डे , लक्ष्मण श्रीराम बाद वा ड, मुबारक अजमोदेन पठाण, हे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *