कंधार ; प्रतिनिधी
कंधार डॅाक्टर असोसिएशन च्या अध्यक्ष म्हणून बालरोग तज्ञ डॉ. संजय केंद्रे यांची निवड झाल्याबद्ल क्रांती वाहन चालक मालक संघर्ष संघ कंधार तालुक्याच्या वतीने सत्कार केला.
क्रांती वाहन चालक मालक संघर्ष संघ तालुका अध्यक्ष माधव कांबळे सचिव शेख सादात व व्यंकट पाटिल मोरे, शरद करेवाड ,बालाजी राठोड व पत्रकार शेख शादुल यांच्या वतीने सत्कार करून डॉ.संजय केंद्रे यांना शुभेच्छा दिल्या.