कंधार तालुक्यातील वाखरड येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा

कंधार ; प्रतिनिधी

वाखरड ता.कंधार येथे सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे , जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथराव मोरे,ज्ञानोबा मुंडे,प्रा.मंगनाळे ,सतिष देवक्तते, मारोती मामा गायकवाड,योगेश पा. नंदनवनकर,नितीन कोकाटे,गोणारे ,माधव गित्ते, शिवाजी पा. मुंढे,बळीराम पवार,विलास लांबडे,सचिन पा. इंगोले,विनायक पाटील,अशोकराव सोनकांबळे,रामदास गित्ते,एकनाथ जाधव,आयोजक संदीप जाधव सह गावकरी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *