बळीराम जाधव यांची महात्मा ज्योतीबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

जामखेड ; प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक बळीराम जाधव यांची  महात्मा ज्योतीबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला .निवडपत्र देवुन राज्याध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते आज सदरील पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक बळीराम जाधव यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.7 मार्च 2021 रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *