कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील पानशेवडी परिसरात लागलेल्या आगीमुळे झालेली नुकसानाची कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केली आज 8मार्च रोजी पाहणी करुन गावकऱ्यांना मदत मिवळवुन देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांच्यासोबत विजय चव्हाण, मंडळ अधिकारी पटणे ,महसूल चे इतर अधिकारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, कार्यकर्ते श्रीराम जाधव फुलसींग राठोड, मोरेश्वर मोरे ,माधव वाघमारे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.