कंधार ; प्रतिनिधी
एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान लाला साहेब यांच्या आदेशा नुसार नांदेड जिल्हाअध्यक्ष मिर्झा अमजद बेग यांनी कंधार तालुका अध्यक्ष मो हमेदोद्दीन यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या उत्तम कामगिरी बद्द्ल आणखी एक जबाबदारी दिली .
मो .हमेदोद्दीन यांना लोहा तालुका प्रभारी (Incharge) म्हणून नियुक्त करण्यात आले मो हमेदोद्दीन यांनी सदैव जनतेच्या सेवेसाठी काम केले आहे आणि भविष्यात करत राहणार आणि एम आय एम पक्षाशी जुळावे असे आव्हान कंधार एम आय एम तालुका अध्यक्ष मो हमेदोद्दीन यांनी केले.