कंधार ; प्रतिनिधी
जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या आदेशानुसार ‘सुंदर माझे कार्यालय ‘हा उपक्रम सर्वत्र राबवली जात आहे.आज दि.१० मार्च रोजी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी हाती झाडू घेवून स्वतः परीसरासह कानाकोपरा सफाई केली.
सुंदर माझे कार्यालय या उपक्रमा अंतर्गत नुकतेच तहसिल कार्यालय कंधार येथे झाडे लावा उपक्रम राबवली तसेच कार्यालयीन फाईल ची टापटिपता,टेबल परीसर स्वच्छता आदी उपक्रम राबवली जात आहेत.
आज दि.१० मार्च रोजी तहसिलदार यांनी तहसिल कार्यालयाची पाहणी केली.आज दि.१० मार्च रोजी सेवकांनी स्वच्छता मध्ये कसर केली त्यामुळे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी निर्दशनास येताच त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परीसर व कानाकोपरा स्वच्छ केला.यावेळी नायब तहसिलदार विजय चव्हाण सह कर्मचारी उपस्थित होते.
Really… This officer is active person.. and devoted person
thanks