राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दि.12 मार्च मुंबई येथिल जे. जे. शासकीय रूग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील जे. जे. शासकीय रूग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. यावेळी डॉ. तात्याराव लहाने व इतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.