राजमुद्रा ची लोहा तालुका कार्यकारिणी जाहीर ;अध्यक्ष पदी संदिप पाटिल यांची बिनविरोध निवड

लोहा ; प्रतिनिधी

राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी संदिप पाटिल वड, उपाध्यक्षपदी साईनाथ पवार, तालुका कोषाध्यक्ष पदी सोमनाथ पाटील वड यांची आज दि.12 मार्च रोजी निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज भाऊ गायकवाड ,प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद पाटील तेलंग यांच्या आदेशानुसार आज जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे, जिल्हा सचिव श्रिकांत पाटील बस्वदे ,राज्य कार्यकारिणी सदस्य साईनाथ पाटील गोडबोले, कंधार तालुका अध्यक्ष गोविंद पाटील दुरपडे, अमोल पांढरे, प्रदीप पाटील शिंदे यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *