कंधार ;प्रतिनिधी
सुंदर आपले कार्यालय अंतर्गत भारतीय बौध्द महासभा ता.शाखा कंधार च्या वतिनेउपजिल्हा कार्यालय कंधार उपविभागीय अधिकारी बोरकर व तहसिल कार्यालयाचे तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांना भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देण्यात आली.
अध्यक्ष विलास कांबळे , नामदेव कांबळे , जितेंद्र ढवळे, जळबाजी ढवळे कॅप्टन समता सैनिक जिल्हा संजय सोनकांबळे ,शहराध्यक्ष निलेश गायकवाड आत्माराम धाबे ,
So nice
.. constitution preamble is important and necessary in all govt offices, school, community places, and also temple too..
It’s soul of our nation…
Well done Bhartiya Boudha Mahasabha Kandhar … Keep it up 👍👍👍👍
nice thanks