वयोवृद्धांना धार्मिक ग्रंथाचे वाटप..नवरंगपुरा शाळेतील शिक्षक शेख युसूफ यांचा उपक्रम

कंधार ; प्रतिनिधी
कोरोना महामारिच्या संकटापासुन सुरक्षित रहावे .वयोवृद्धांना याची बाधा होऊ नये व वयोवृद्धांनी बाहेर पडू नये यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरंगपुरा केंद्र बहाद्दरपुरा येथील शिक्षक युसूफ शेख स्वाती मुंडे व मुख्याध्यापक गोविंदराव केंद्रे यांनी गावातील वयोवृद्धांना वाचन संस्कृती वाढावी म्हणून भगवतगीता..रामायण ,महाभारत अश्या धार्मिक ग्रंथाचे वाटप करण्यात आले…यातून कोरानाचाही बचाव होईल व वाचन संस्कृती वाढेल असे युसूफ शेख यांनी या वेळी म्हंटले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *