कंधार ; प्रतिनिधी
आज भारत च नाहीतर पूर्ण जगामध्ये करोना सारख्या महाभयंकर बिमारी न थयमान मांडलेला आहे आणि त्या मध्ये हाजरो जनांचे जिव गमावला आहे तब्बल एक वर्षापासून आपण सर्वजण करोना सोबत लढा देत आहोत आता करोना ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणामध्ये आल्यामुळे आपण सर्वांनी या लाटेला सामोरे जायचं आहे आणि त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमाचे आपण सर्वांनी तंतोतंत पालन करावे आणि आपण आपले कुटुंब आपली माणसं यामध्ये सुरक्षित कशी राहतील याची काळजी सर्वांनी घ्यावी सॅनिटायझर मास्क चा वापर करावा कारण आपल्या जिल्ह्यामध्ये करोनाचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या ज्या ज्या सूचना आहेत त्या आपण सर्वांनी पालन करावे व पालन करून लवकरात लवकर परिस्थितीआटोक्यात येईल यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कंधार नितीन पाटील कोकाटे यांनी केले आहे.