गणेशराव वनसागरे ;नंदीग्राम नगरीतील बालगंधर्व

नंदीग्राम नगरीतील बालगंधर्व, जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे नृत्याविष्कार कोहिनूर,उद्घाटक,कलेचा कदरदान,जागतिक गुराखी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अनेक यात्रा महोत्सव,मालेगाव यात्रेतील कलामहोत्सवाचे भुषण,बहुकलारत्न भारुड,प्रवचन,लावणी साम्राज्ञी,अनेक कलाप्रकारातील कला महर्षि काल 25 मार्च रोजी वाढदिवस आणि आज दुःखद घटना……निशब्द………

मित्रा………मला माझी चारचाकी बाईक घेण्यास प्रवृत्त करुन गाडी घेण्यास भाग पाडणारे आदर्श व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड

स्व.गणेशराव वनसागरे यांना भावपूर्ण आदरांजली.

हरहुनरी कलाशिक्षक ,

दत्तात्रय एमेकर ,

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *