पोलिसच खरे रक्षणकर्ते

पोलिस बांधवच खरे रक्षणकर्ते…..
त्यांच्यावरचा हल्ला निषेधार्य!….
धर्मांच्या पडद्याआड धर्मांधतेने,….
समाजकंटक बनले नव्हे शौर्य!…..


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *