भोकर उपविभागीय अधिकारीपदी पुनश्च एकदा राजेंद्र खंदारे यांची नियुक्ती

भोकर ; 


 भोकर उपविभागीय अधिकारी म्हणून ज्यांची सर्वप्रथम नियुक्ती झाली होती.त्या कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र कंधारे यांची पुनश्च एकदा भोकर उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *