आजचे शब्दबिंब लोप पावत चाललेल्या नांगर,वखर,तिफण,सरते या औजारांच्या पार्टची नावे
सध्याच्या पिढीला सांगणे व त्यांना या शब्दांची जाण
करुन देणे या शब्दबिंबाचा हेतू होय. संदर्भात
नांगर,वखर,तिफण,सरते या औजारांच्या पार्टची नावे
सध्याच्या पिढीला सांगणे व त्यांना या शब्दांची जाण
करुन देणे या शब्दबिंबाचा हेतू होय.
माझे जुने सहकारी श्री शिवाजी विद्यालय बारुळ या ज्ञानालयातील सेवानिवृत्त ज्येष्ठ गुरुवर्य मा.मोतीरामजी वसुरे सर यांना शेती विषयक या आधीची दोन शब्दबिंब वाचून
दाखवल्याने त्यांना ती आवडली त्यांच्याशी चर्चा करत कांही असतांना सायकांळी सात वाजता. आमच्या शिवाजी नगरातील देवकत्ते गुरूजी यांच्या बोअरवेलचे पाणी वर निघाल्या नंतर गोकुळ या माझ्या शिवाजीनगर निवासस्थानी येवून टेलिव्हिजन वरील बातमीपत्र पाहतांना सुचलेले शब्दबिंब!
आधीच आले यंत्राचेच युग,
त्यात कोरोनाचा लाॅकडाउन!
पेरणीपुर्वीच शेतीची औजारे,
निर्मातीकार सुतार व लोहार,
यांनी जगावे काय खाऊन!?,
गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार