उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे रुग्णांना फळे वाटप

कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाला ता.अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर,जिल्हाउपाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर,विधानसभा उपाध्याय दत्ता कारामुंगे,राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष माधव मोरे, शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,ओबिसी ता.अध्यक्ष न्यानोबा घुगे,डाँ टोम्पे,युवक कार्यध्यक्ष संतोष कागणे,पुयड सर,राज पवार,लईक शेख सह इत्यादी कार्यकर्ते होते.


दिलीपदादा धोंडगे यांनी रुग्णांना उपचारा संबंधी व वेळेवर जेवन,नास्ता बद्दल चौकशी करत डाँक्टरांना रुग्णांची सेवा प्रमाणिक पणाने करावे असे हि सुचना केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी केले तर आभार शेख लईक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *