धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे प्रहार दिव्यांगाची शाखा स्थापना

धर्माबाद ; प्रतिनिधी

धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे प्रहार दिव्यांगाची शाखा स्थापन करण्यात आली. उपस्थित : प्रहार युवा जिल्हाध्यक्ष शंकर दादा वडेवार मुखेड तालुका अध्यक्ष शिवानंद बंडे कंधार तालुका अध्यक्ष नवनाथ वाखरडकर कंधार तालुका उपाध्यक्ष तिरुपती मेकलवाड, मुखेड शहराध्यक्ष असलम भाऊ, दिव्यांग कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *