नांदेड ; प्रतिनिधी
भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महानगरच्या नांदेड वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन
सोमवार 20 सप्टेंबर
वेळ- सकाळी 10 वाजता
स्थळ:रहाटी
संयोजक-संतोष क्षीरसागर
याशिवाय नांदेड उत्तर ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष संतोष क्षीरसागर यांच्या तर्फे 23 सप्टेंबरला वाघी येथे मिठाई वाटप व 27 सप्टेंबरला पिंपळगाव कोरका येथे क्रीडा साहित्य वाटप करण्यात येणार आहे.26 सप्टेंबर रोजी अनिल गाजूला यांच्यातर्फे पक्की चाळ येथे फळ वाटप करण्यात येणार आहे.17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत श्री गुरू गोविंद सिंगजी शासकिय रुग्णालय लसीकरण केंद्रात ॲड.दिलीप ठाकूर यांच्या तर्फे दररोज सकाळी 11 वाजता मास्क, सैनिटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल वितरीत करण्यात येणार आहे.
या पूर्वी झालेले कार्यक्रम
शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर
1) महापुरुषांचे पुतळे स्वच्छता अभियान
स्थळ- जुना मोंढा टावर
संयोजक- सौ. कांचन हुकूमसिंग गेहलोत
2) नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना स्थळ राम मंदिर नवीन पूल
संयोजक- नरेश आलमचंदानी
3) गायीना चारा वाटप
स्थळ-जगदिश बाबा गौशाळा गाडीपुरा
संयोजक-
बजरंगसिंह सितलसिंह ठाकुर
4) श्रमिक कार्ड वाटप शिबिर
स्थळ- मारवाड गल्ली सराफा
संयोजक- अमोल कुल्थीया
5) निबंध स्पर्धा
स्थळ – सिडको नांदेड
आयोजक – धिरज स्वामी
6) मास्क व सँनिटायझर,बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप
स्थळ – गुरुगोविंदसिंघ हॉस्पीटल लसीकरण केंद्र नांदेड
संयोजक – ॲड. दिलीप ठाकुर
7) नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप,मोती बिंदु शस्त्रक्रिया शिबिर,खिचड़ी वाटप
स्थळ – नवा मोंढा
संयोजक – नवल पोकर्णा
8) लसीकरण शिबिर
स्थळ – शिव नगर नांदेड
संयोजक – सुशीलकुमार चव्हाण
9) मूकबधिर विद्यालयात स्वेटर वाटप
स्थळ – मगनपुरा नांदेड
संयोजक – लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल
10) लसीकरण शिबिर
स्थळ – भाग्यनगर, नांदेड
संयोजक – विशाल संपतवार
11) पक्ष प्रवेश व रक्तदान शिबिर
स्थळ – राज काॅम्पलेक्स, मालेगाव रोड, नांदेड
आयोजक – राजु पाटील बरडे
12) भव्य रांगोळी स्पर्धा
स्थळ – स्वयंवर मंगल कार्यालय, मालेगाव रोड, नांदेड
आयोजक – आशीष नेरलकर
13) नवमतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ
स्थळ :पावडेवाडी नाका
संयोजक- नगरसेविका वैशाली मिलिंद देशमुख
शनिवार दिनांक 18 सप्टेंबर_
14) महाआरती व फळ वाटप
स्थळ -हनूमानगढ
संयोजक – प्रभू पाटील कपाटे
15) प्लास्टिक निर्मूलन व स्वछता अभियान
स्थळ – गोवर्धन घाट
संयोजक – ॲड. दिलीप ठाकूर
16) खिचडी वाटप
स्थळ – राम घाट नवा पुल नांदेड
संयोजक – नरेश आलमचंदानी
17) मास्क व सँनिटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप
स्थळ – गुरुगोविंदसिंघ हॉस्पीटल लसीकरण केंद्र नांदेड
संयोजक – ॲड. दिलीप ठाकुर
18) महाप्रसाद
स्थळ- गोपाल चावडी
संयोजक- धीरज स्वामी
19) वृक्षारोपण
स्थळ -मल्टीपर्पज हायस्कूल नांदेड संयोजक- हरभजनसिंग पुजारी
20) लसीकरण शिबिर
स्थळ-तुळजाभवानी तुळजाभवानी मंदिर अंबिकानगर
संयोजक – धनंजय नलबलवार
रविवार 19/9/2021
21) मास्क व सँनिटायझर,बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप
स्थळ – गुरुगोविंदसिंघ हॉस्पीटल लसीकरण केंद्र नांदेड
संयोजक – ॲड. दिलीप ठाकुर
22) गणेश भक्तांना खिचडी वाटप
स्थळ- पासदगाव
संयोजक – आनंद पावडे व डॉ. सचिन उमरेकर
23) गणेश भक्तांना खिचडी वाटप
स्थळ-हनुमान मंदिर महावीर चौक
संयोजक –
भाजपा व्यापारी आघाडी नांदेड
24) गणेश भक्तांना फळ वाटप
स्थळ-नमस्कार चौक
संयोजक – मारोतराव वाघ
25) गणेश भक्तांसाठी महाप्रसाद
स्थळ-मगनपुरा
संयोजक – सौ.सुलक्षणा सारडा
गठित समिती
संघटन सरचिटणीस विजय गंभीरे
अभियान प्रमुख धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
बुथस्तरीय कार्यक्रम प्रमुख व्यंकटराव मोकले,
पर्यावरण संबंधी कार्यक्रम प्रमुख अशोक पाटील धनेगावकर
आरोग्यविषयक प्रमुख डॉ. सचिन उमरेकर,
सेवाकार्य प्रमुख अनिलसिंह हजारी,
प्रसिद्धी विभाग प्रमुख धीरज स्वामी,
मीडिया विभाग प्रमुख अक्षय अमिलकंठवार ,
सोशल मीडिया प्रमुख राज यादव
या सर्व कार्यक्रमांना भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच नरेंद्र मोदींच्या चाहत्यांनी उपस्थित राहावे ही विनंती.तसेच 2 सप्टेंबर पर्यन्त कोणाला सेवा कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी संपर्क साधावा ही विनंती.
सेवा सप्ताह अभियान प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
94218 39333