बिलोली ; प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत महविकास आघाडीचे अधिकृत देगलुर बिलोली विधानसभा उमेदवार जितेश भाऊ रावसाहेब अंतापुरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आज मंगेश कदम, भिमराव क्षिरसागर यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी आमदार अमरभाऊ राजुरकर, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, सभापती संजय बेळगे, संतोष कुलकर्णी,शंकर यंकम आदीची उपस्थिती होती.