साठेनगर कंधार येथिल तुकाराम माणिकराव  गायकवाड यांचे निधन

कंधार; प्रतिनिधी

साठेनगर कंधार येथिल रहिवाशी तुकाराम माणिकराव  गायकवाड यांचे आज दि 12 नोव्हेबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्यावर कंधार येथिल स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत्यू समयी ते  72, वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परीवार आहे .तुकाराम माणिकराव  गायकवाड हे मामा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांचे ते मोठे चुलते होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *