धर्मापूरी ( प्रतिनिधी )
येथील कै.शंकरराव गुट्टे महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस.आर.रंगनाथन यांची जयंती दि. १२ आँगष्ट २० रोजी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कोरोनाचे नियम म्हणजे सोशल डिस्टंन्सचे पालन केले होते. मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने प्रा राजकुमार मोमले यांनी डॉ रंगनाथन यांच्या जीवन आणि कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. यावेळी ग्रंथपाल प्रा दराडे जी.एस.अध्यक्षपदी होते.प्रा संघरत्न कासारे, प्रा भगवान आमलापुरे बळीराम पेंन्टुळे यांची उपस्थिती होती. प्रा संघरत्न कासारे यांनी आभार मानले.http://yugsakshilive.in/?p=1684