दि..२० ऑगस्ट २०२० वार -गुरूवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२९)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न …
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
इयत्तेनुसार घटक हवा – DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला
https://bit.ly/33ooD1M
आजचा विषय – इतिहास/नागरिकशास्त्र/कला
इयत्ता – पहिली व दुसरी
घटक – धान्यांची कलाकृती
https://bit.ly/3fw2F0y
इयत्ता – तिसरी
घटक – रंग व रंगसंगती
https://bit.ly/2Q80XqE
इयत्ता – चौथी
घटक – मराठा सरदार – भोसल्यांचे कर्तबगार घराणे
शहाजीराजे
https://bit.ly/3aCVAsH
वेरूळचे भोसले
https://bit.ly/3aDwOcf
इयत्ता – पाचवी
घटक – इतिहास आणि कालसंकल्पना
इतिहासाची कालविभागणी
https://bit.ly/2Q810mk
काल मापनाच्या वैज्ञानिकपद्धती व कालनिश्चिती
https://bit.ly/3g72zLT
इयत्ता – सहावी
घटक – आपले समाजजीवन
समाज म्हणजे काय?
https://bit.ly/2Q5aRZV
माणसातील समाजशीलता
https://bit.ly/3aBuFxw
इयत्ता – सातवी
घटक – शिवपूर्वकालीन भारत
ओहोमांशी संघर्ष
https://bit.ly/2Q6jnYF
विजयनगरचा कृष्णदेवराय
https://bit.ly/3gaOIUD
इयत्ता – आठवी
घटक – युरोप आणि भारत
भांडवलशाहीचा उदय
https://bit.ly/2EhXUt0
साम्राज्यवाद
https://bit.ly/3h94Vew
इयत्ता- नववी
घटक – भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
भारतीय अर्थव्यवस्था
https://bit.ly/3g5VkDH
विज्ञान आणि तंत्रज्ञान
https://bit.ly/2Q9hwlK
इयत्ता – दहावी
घटक – उपयोजित इतिहास
https://bit.ly/3hbXdQC
उपक्रम ६५
उत्साह आणि आनंद या दोन भावनांमध्ये काय फरक आहे? याबद्दल आपल्या पालकांना विचारा. तुमच्या आयुष्यातील एक आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आठवा. त्या बद्दल आपल्या वहीत लिहा व पालकांशी चर्चा करा.
उपक्रम ६६
तुमच्या परिसरात कोण कोणती फुलं दिसतात? याची एक यादी करा. तुम्हाला सर्वात जास्त कोणतं फुल आवडतं व का हे आपल्या भावंडांना/ पालकांना सांगा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे