कंधार ;
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कंधार तालुका अध्यक्ष पदी आनंद पाटील लुंगारे यांची नुकतिच जिल्हा अध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या वैचारिक चळवळीत आनंद पाटील लुंगारे हे संघटनेत सातत्याने कार्यरत आहेत तसेच
गेली अनेक वर्षे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक दखल घेऊन वरील पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी मधुकर पाटील लुंगारे , मारोती पाटील गवळे , साईनाथ शिंदे, विष्णू पाटील जाधव, मल्लीनाथ शिंदे, अच्यूत पाटील जाधव, प्रल्हाद जाधव, श्रीराम , गोविंद लुंगारे , गणेश लुंगारे हनमंत वडजे , नामदेव जाधव , गोविंद जाधव आदीसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

