कंधार
पाताळगंगा उमरज रोडवरील रस्त्याचे काम हे बोगस होत असून उपअभियंता जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग कंधार यांनी तात्काळ व कामाची गुणनियंत्रक यंत्रनेकडून तपासणी करावी व ठेकेदाराचे नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावी अशी मागणी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाद्वारे आज गुरुवार दि १० फेब्रवारी रोजी केली आहे
उपअभियंता बांधकाम जि.प.उपविभाग कंधार मोहदय हे रोडचे काम पाहा पाताळगंगा उमरज रोडचे आहे…हे का अधुरे आहे आणि या कामामुळे शेतकऱ्यांनचे नुकसान तर झालेच आहे पण बोगस पण आहे…साईड पट्ट्या पुर्ण बोगस असून या कामाच्या गुतेदाराची व कामाची गुणनियंत्रकाकडुनच तपासणी करुन काम पुर्ण करुन द्यावे त्या नंतर च बिल काढावे तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन बिल काढू नये बोगस काम करणाऱ्या ऐजेंन्सीने नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे अशी मागणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले आहे


