निसर्गात गरुड पक्ष्यांचा रुबाबदारपणा आपल्याला मोहित करतो,पण त्यांच्या ऐन उमेदीच्या अन् वृध्दापकाळातले आयुष्य यांची तुलना म्हणजे गरुड पक्षीराजांचे संपुर्ण आयुष्य स्वच्छंदी आणि यातनाग्रस्त या दोन्ही बाजु पाहिल्यास समजते की यातना सोसत उतारवय जगावे लागते.ही खरी गरुडाच्या जीवनातील शोकांतिकाच! गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी शब्दबिंबातून मांडण्याचा केलेला अल्प प्रयत्न!