कंधार ; प्रतिनिधी
शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे लिंबोटी धरणातर्गत कंधार लोहा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी प्रशासनाने ताकाळ सोडावे यासाठी फि११ मे रोजी ११ वाजता बैठक घेऊन अधिकारी यांच्या सोबत चर्चा करणार आहेत .
लिंबोटी धरणातर्गत कंधार लोहा तालुक्यातील लाभक्षेत्रातील धावरी, कीरोडा ,रायवाडी पोखरी , मजरा ,चोंडी ,बोरी खु चिखलभोशी नवघरवाडी या गावातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे उद्या ११ रोजी सकाळी ११वाजता संबधीत अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून पाणी सोडण्यासाठी मागणी करणार आहेत.
