गऊळ
शंकर तेलंग
गऊळ ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले भूमिपुत्र डॉ. रामचंद्र दत्तात्रेय हेंडगे जिल्ह्यात नामांकन ठरले लायन्स नेत्र रुग्णालयाने त्यांचा गौरव केला .
नांदेड जिल्ह्यातील कमी दिवसात आपल्या सेवेतून नाव कमावलेला आहे. जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. रामचंद्र दत्तात्रेय हेंडगे जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील गोरगरिबांची सेवा मागील 5 वर्षापासून ते करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 12000 रुग्णाची नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

