व्यंकटेश चौधरी
प्रिय स्नेही व्यंकटेश…
व्यंकटेश चौधरी
वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप आभाळभर शुभेच्छा आणि शुभकामना…..
आपली गेल्या या तीन दशकाची मैत्री अबाधित आहे.
व्यंकटेश, तू मैत्रीच्या नात्याने अनेकांची मने घट्ट बांधून ठेवला आहेस….
स्नेहभाव ,आपलेपणा, जिव्हाळा आणि रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन तू दिलेलं प्रेम आम्ही कधीच विसरू शकणार नाही.आपला प्रेरणा साहित्य परिषदेच्या माध्यमातून सुरु झालेला हा स्नेहभाव आणि आपलेपणा आजही कायम आहे.
व्यंकटेश ,
नेहमीच मित्रांच्या गराड्यातून राहून नितळ आणि निर्मळ प्रेम मैत्रीच्या नात्याने देणा-या या प्रेमळ बांधिलकीस आणि नितळ अंतःकरणास सादर प्रणाम…..
आपली कर्तव्याशी असणारी एकनिष्ठता आणि उपक्रमशीलता ही रक्ता रक्तात भिनले
ला एक बांधिलकीचा श्वास आणि विद्यार्थ्यांप्रति आणि गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहेत.
त्या आपल्या उपक्रमशीलताला आणि धडपडीला मानाचा सलाम…. आज आपला वाढदिवस…
. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप आभाळभर शुभेच्छा…. आणि शुभकामना….

शिवा कांबळे ,नांदेड

