कंधार ; प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह साठे नगर कंधार येथे बैठक संपन्न झाली. त्यात जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली
अध्यक्ष म्हणून निलेश पांडुरंग मोरे तर उपअध्यक्ष मनोज तुकाराम मोरे यांची निवड करण्यात आली .
तसेच पुढील कार्यकारणी मध्ये सचिव :- विजय पांडुरंग वाघमारे
कोषाध्यक्ष :- अभिजित रामचंद्र कांबळे
सहकोषाध्यक्ष :-पराक्रम अशोक कांबळे
सल्लागार:- बालाजी किशन कांबळे आणि
सदस्य म्हणून साईनाथ मळगे, महेंद्र कांबळे , अविनाश फुले, ऋषिकेश वाघमारे, विकास वाघमारे, महेश मोरे, रवि कांबळे, संतोष कांबळे, सचिन कळंबे, अजय कांबळे, मनोज कांबळे, विकास वाघमारे, हनुमंत मळगे, बालाजी मळगे आदीची निवड करण्यात आली .

