गणपती बाप्पा मोरया…
‘युगसाक्षी लाईव्ह पोर्टलच्या’ साहित्य विविधा या सदरामध्ये विद्यार्थ्यांसाठी लिखाणातून व्यक्त होण्याची सुवर्णसंधी….
१) गणेश उत्सवाची संकल्पना,
२) गणपती स्थापनेमागील उद्देश,
३) गणपती स्थापन करताना व विसर्जन करताना घ्यावयाची काळजी,
४) गणेश उत्सवाचे फायदे आणि तोटे,
५) गणेश उत्सवामध्ये तुम्हाला काय बदल करावा वाटतो आणि का बदल करावा वाटतो ?
, ६) लाडक्या गणपती बाप्पाविषयी चार शब्द,
७) गणेश उत्सवामधून कोणत्या गोष्टी आत्मसाथ कराव्यात ?
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पेन उचला आणि वरील ७ मुद्यांना अनुसरून आपले विचार मोबाईलवर टाईप करुन ‘युगसाक्षी लाईव्ह पोर्टलसाठी’ आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आपल्या व आपण स्थापन केलेल्या गणपती बाप्पाच्या सुंदर फोटोसह मुख्यसंपादक मो.९८६०८०९८९४, संपादक गंगाधर ढवळे मो.९१७५९०१५३८ व कार्यकारी संपादक डॉ.माधव कुद्रे मो.९०४९२३२०१७ या वॉट्स ॲप नंबरवर पाठवा.
– युगसाक्षी