माणसाला जगण्या साठी
काय लागतं
रोटी कपडा मकान
तरी माणसांन स्वार्धासाठी
किती मोठ मांडलय
दुकांन…..
कुठ किती कोण मोठा
याला तिथ तिथ असावी
किमत
मरणाच्या पुढ कोणाची
काय हिमंत….
हा बाजार खोटा फक्त
माणुस मोठा
अस साऱ्याप्राप्यात
माणसाला वाटत
तरी किती नकली आयुष्य
जगतो माणुस हे कोणाला
पटतं…..
पंदिलवाड. ए .डी.