लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा !

लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा ! ही उक्ती बालपणाचे महत्व नकळत सांगुन जाते.भुतपुर्व कालिन विद्यार्थी सुट्टी मिळविण्यासाठी म्हणत सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?शाळेभोवती पाणी साचून सुट्टी मिळेल काय? असा प्रश्न नंदी बैलाले विचारुन स्वप्नवत सुट्टीच्या कल्पनेने आनंदुन जात.पाऊस पडताच बच्चे कंपनी कागदी नाव वडीलधारी मंडळी करवी किंवा स्वतःच्या हस्तकलेतून नाव तयार करुन डबक्यात किंवा पाण्याच्या प्रवात सोडून बालपणाचे परमोच्चानंद घेत असत.पण ऑनराईड मोबाईलच्या युगात ऑनलाईन खेळणे हाती आल्याने कागदी नाव सोडण्याच्या छंदाला विद्यार्थी वर्ग खरच मुकला आहे.

गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार यांनी कंधारी आग्याबोंड सदरात कैफियत मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *