लोहा ; प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ या गावातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज दि २७ जुलै रोजी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवराज पाटील धोंडगे , मनोहर पाटील , संजय पाटील कराळे , प्रल्हाद पाटील फाजगे , छत्र महाराज , फुलाजी पाटील ताटे , गजानन पाटील कराळे , अंगद पाटील गवते , खुशाल भुजबळ , संजय भुजबळ , विलास चुडवकर आदी ची यावेळी उपस्थिती होती .
