राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता सोनू दरेगावकर यांना भेट

  1. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता सोनू दरेगावकर यांना भेट

  2. नांदेड ;

जे कोणी माझे स्नेही प्रेमळ |
ज्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ |
घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ |
ग्रामगीता वाचताना |
यातची माझे समाधान |
सुधारेल गावाचे जीवन |
पाखंड जाईल वितळोन |
मतलबियांचे ||

– ग्रामगीता

श्री. बालाजी गाजेवार पोलीस उपनिरीक्षक, नांदेड , यांनी 20 ऑगस्ट 2022 रोजी. हॉटेल राजयोग, नमस्कार चौक नांदेड येथे सोनू दरेगावकर यांची भेट घेऊन, संपादक स्व. सुदामजी सावरकर ( साहित्यरत्न ), वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज || ग्रामगीता ||

श्री. बालाजी गाजेवार यांनी भेट दिली यावेळी,
प्रा. गोविंद दरेगावकर सर, डॉ. अर्जुनसिंग ठाकूर सर, विनोद पाचंगे सर ( सुप्रसिद्ध व्याख्याते, नांदेड ) यांची उपस्थिती होती..!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *