कविता ▪सहजच… —————- सगळं आलबेल आहे ना…? कुठुनच काही आवाज येत नाही म्हणून विचारतोय..? जगणं कठीण आणि मरण स्वस्त होण्याचा काळ व्यवस्थेला नेहमीच मजबूत करत असतो परिस्थिती बदलणारच नाही, असही नसतं काही… पण, आपोआप काहीच बदलतही नाही म्हणून, सहजच..! —-▪संजय ओरके, वर्धा |